थेट डिजिटल पोर्टल मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / जनरल / बातमी

सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून ज्ञानेश बेलेकर सन्मानीत

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून ज्ञानेश बेलेकर सन्मानीत
पनवेल : श्रीराम सेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी अंक स्पर्धा 2025 वितरण समारंभात ज्ञानेश बेलेकर यांना सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून पुरस्कार नामदार आशिष शेलार (मंत्री- माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते व पानिपतकार विश्वास पाटील, आमदार रामशेठ ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सोबत पाच हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. इतरही अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून सर्व गुणवंतानी दिवाळी अंकाची प्रथा सातत्याने सुरू ठेवल्याबद्दल मंत्री महोदयांनी संबंधीतांचे अभिनंदन केले. पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.