थेट डिजिटल पोर्टल मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / लोकवार्ता / बातमी

नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडची पाठ

नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडची पाठ
नाना पाटेकरांवर पुण्याजवळील डोणजे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अनेक राजकीय नेते, हजारो शेतकरी उपस्थित होते; मात्र जॅकी श्रॉफ, सुरेश वाडकर असे मोजके लोक वगळता बॉलिवूड गैरहजर राहिले. यावर अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी संताप व्यक्त करत म्हटले, 'बॉलिवूडवाले आले नाहीत म्हणून नानाचं मोठेपण कमी होत नाही. नानापेक्षा बॉलिवूड मोठं नाही. अंत्ययात्रेला आलेल्या शेतकऱ्यांच्या अंगाला घामाचा, मातीचा वास होता. परफ्युम मारलेल्या बॉलिवूडवाल्यांपेक्षा तो शेतकरी महत्त्वाचा आहे.' ते एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते.
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.