थेट डिजिटल पोर्टल मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / लोकवार्ता / बातमी

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; चांदीच्या दरात घसरण

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; चांदीच्या दरात घसरण
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गुरुवारी सोन्याचा भाव ३,६०० रुपयांनी वाढून १,५२,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. आज, शुक्रवारी, सोन्याच्या दरात १,००० रुपयांनी वाढ झाली असून २२ कॅरेट सोन्याची किंमत १,३८,१५० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. १८ कॅरेट सोन्याचे दर १,१३,०३० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. मात्र, चांदीच्या दरात ३,००० रुपयांनी घसरण झाली असून ते २,२४,००० रुपये प्रति किलोग्रामवर आले आहेत.
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.