थेट डिजिटल पोर्टल मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / लोकवार्ता / बातमी

सांगोला तालुक्यात दुष्काळ तीव्र: पिके जळाली, जनावरांना चारा मिळेना

सांगोला तालुक्यात दुष्काळ तीव्र: पिके जळाली, जनावरांना चारा मिळेना
सांगोला तालुक्यातील बोरलेवाडी-राजापूर परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पाण्याअभावी शेतातील पिके जळून जात आहेत. शेतकरी भीमाशंकर लेंडवे यांनी खर्च करून जोपासलेली बोरीची बाग काढून टाकली असून, त्यांची डाळिंबाची बागही जळू लागली आहे. पावसाच्या आशेवर पेरलेले बाजरीचे पीकही वाया गेले आहे. त्यांच्या गोठ्यातील १५-२० जनावरांना विकतचा ऊस खाऊ घालावा लागत असून, दुधाचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. शासनाने तातडीने पाण्याचे टँकर आणि चारा डेपो सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.