थेट डिजिटल पोर्टल मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / लोकवार्ता / बातमी

आनंदाचा शिधा यंदा मिळणार नाही !

आनंदाचा शिधा यंदा मिळणार नाही !
यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधावाटप न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. आर्थिक अडचणींमुळे राज्य सरकारने शिधावाटप न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. राज्यात असणाऱ्या दुष्काळात नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार अशी अपेक्षा होती मात्र आता अन्न आणि नागरी पुरवठा खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार नाही. राज्य सरकारने 2022 मध्ये ही योजना सुरु केली होती. या योजनेच्या प्रत्येक वितरणासाठी साधारण 550 ते 600 कोटी रुपयांचा खर्च येतो त्यामुळेच राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे समजते.
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.