विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. 182 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा), पुणे या मतदारसंघात जोरदार चुरस दिसली. अनेक ठिकाणी बंडखोरांनी आणि अपक्षांनी मोठे आव्हान उभे केले आहे. तर काही प्रस्थापितांच्या सत्तेला सुरूंग लागण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचवेळी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.